स्मार्ट apps

7 comments
भन्नाट  Android Apps
          आज जवळ जवळ सर्वच लोक स्मार्टफोन वापरताना दिसतात, खासकरुन Android स्मार्टफोन हे खूपच लोकप्रिय आहेत. तसेच ते माफक दरातही बाजारात उपलब्ध आहेत.  आपण बहुतेक करुन  या फोन्सचा वापर Internet, E-mail, तसेच Facebook, Whatsapp यासारख्या सोशल माध्यमासााठी करतो . पण याशिवायही याचा वापर आपण अनेकविध कामांसाठी करु शकतो, यासाठी लाखो apps आज play store वर उपलब्ध आहेत,
याजीलच काही स्मार्ट ॲप्स ची ओळख या ब्लॉगवर देत आहोत.

१)      Photomath  :- हे ॲप २०१४ मधील टॉप १० पैकी एक आहे. साधारणत: ५ एम. बी. चे हे ॲप आपल्या फोन कॅमेराचे रूपांतर गणित स्कॅनर मध्ये करते. ॲप चालु केल्यानंतर फोनचा कॅमेरा स्क्रीन चालु होते,

 या स्क्रीनवर एक आयताकृती पॉइंटर दिसेल. हा पॉइंटर कागदावरील गणितावर धरल्यास गणित आपोआप स्कॅन होते. व लगेच त्याचे उत्तरही सोडवते.

 सदरील गणितावर क्लिक केल्यावर गणित सोडवलेल्या सर्व पायऱ्या दिसतात. ॲपचा पॉइंटर गणिताच्या आकारानुरार आपण बोटांनी लहान मोठा करू शकतो.

         हे ॲप Offline काम करते.


        


7 comments:

  1. app चे नाव काय आहे?

    ReplyDelete
  2. सर APP चे नाव सांगा.

    ReplyDelete
  3. सर, विद्यार्थी हजेरीमध्ये शाळेचे नाव प्रत्येक इयत्ता ऑटो येत नाही.काही आयडिया आहे काय?

    ReplyDelete